India Languages, asked by khadesulbha54, 4 months ago

भावितव्य मराठी समानार्थी शब्द​

Answers

Answered by akshadasathe24
8

Answer:

भवितव्य = भविष्य

Explanation:

In Marathi भवितव्य means भविष्य i.e Future

Answered by rajraaz85
0

Answer:

भवितव्य - भविष्य

वाक्यात उपयोग -

१)आज परिश्रम केल्यामुळे उद्याचे भवितव्य उज्वल होते.

२) सृष्टीने आज चांगला अभ्यास करते म्हणून तिचे भवितव्य चांगले होईल.

३) बंडू जर असाच वागत राहिला तर त्याचे भवितव्य अंधारात असेल.

४) आज योग्य निर्णय घेतल्यामुळे राहुल ला भवितव्यात कमी अडचणींना सामोरे जावे लागेल.

५) रमेशराव आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे म्हणून आज खूप परिश्रम घेतात.

६) आज शांततेत निर्णय घेतल्यामुळे भवितव्यात युद्ध न होण्याची शक्यता असते.

Similar questions