भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ अर्थ
Answers
Answered by
2
Duty is better than feeling
is your answer and plz mark me as brainlist.
is your answer and plz mark me as brainlist.
tushaar05:
thank u☺
Answered by
4
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे
भावना आणि कर्तव्य ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्यामुळे मानवी आयुष्य एका समांतर रेषेत चालत.
जन्माबरोबर भावना ह्या सहजगत्या आलेल्या असतात..परंतु कर्तव्य ही प्रत्येक पायरीवर पार पाडावी लागतात .कर्तव्याला पर्याय नसतात.आई..बाबा..शिक्षकडाँक्टर..ते सैनिक हे सारे
आपापली कर्तव्य निभावतात.भावनांची पूर्तता कर्तव्याने पूर्ण होते.
Similar questions