भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या सुविचाराचा थोडक्यात अर्थ सांगा
Answers
Answered by
36
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ह्या सुविचाराचा अर्थ असा की भावुक होणापेक्षा एखाद्या गोष्टीकडे काम केलेले कधीही श्रेष्ठ असते. जर अपल्याय रस्त्यावर एक भिकारी दिसला तर त्याला पाहून वाईट तर सर्वानाच वाटत, पण जर तुम्ही त्याला काही खायला दिलं तर त्या कार्यामुळे काहीतरी फरक पडतो. सहानुभूती देणे पुरेसे नसते, त्या जागी आपण मदत केली तर ते कार्य श्रेष्ठ ठरते.
Similar questions