भक्तीमार्गामध्ये सर्व संतांना विठ्ठल भेटीची
मयंतिक ओढ होती. अशी कोणत्या गोष्टीची
आस विदयार्थ्याला असावयास हवी असे
तुम्हाला
वाटते ते
तुमच्या शब्दांत लिहा
Answers
Answered by
1
Answer:
अभ्यासाची
Explanation:
अभ्यास हा एकमेव मार्ग आजच्या गाडील प्रत्येक विध्यार्थ्याची आस असायला हवी . कारण विद्यार्थी दशेत अभ्यास खूप महत्वपूर्ण आहे , आताच जर वेळेची किंमत समजून घेऊन अभ्यास केला तर आपले भविष्य आपण आपल्या विचाराने जगू शकतो , स्वतः आपले सुंदर भविष्य निर्माण करू शकतो.
Similar questions