History, asked by chiragganacharya, 12 days ago

बहमनी राज्याची पाच शकले झाली​

Answers

Answered by sahu34909
19

Answer:

उत्तर : (१) बहमनी राज्याचा वजीर महमूद गावान याच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये आपापसात गटबाजी वाढिस लागली. (२) याच काळात विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे है राज्य कमकुवत झाले. (३) त्याचा फायदा धेऊन विविध प्रांतांतील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले, बहमनी ज्याचे राज्यकते या अधिकार्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमनी राज्याची पाच शकले झाली|

If my answer is right .

If my answer is right . Please ...

Mark me as brainliest.

Mark me as brainliest.Also ➡️ ❤️99+ ⭐5.0+.

Answered by sandipsagare8588
2

Answer:

बहमनी राज्याची पाच शकले झाली

Explanation:

Attachments:
Similar questions