History, asked by rudra39048, 1 month ago

बहमनी राज्याची स्थापना कोणत्या सली झाली​

Answers

Answered by OoINTROVERToO
9

बहामनी सल्तनत (मराठी लेखनभेद: बहमनी सल्तनत) ही इ. स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. बहामनी राज्याची राजभाषा मराठी होती, हसन च्या नंतर त्याचा पुत्र मुहम्मदशा प्रथम हा सुलतान बनला व त्याच्याच काळात सर्वप्रथम स्फोटक दारूचा वापर बुक्का विरुद्ध करण्यात आला.

Similar questions