भरकटलेल्या जगात नाही
संस्कारांची जाण कुणाला,
Answers
Answered by
0
Answer:
स्वमत
प्रश्न अ.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’ हा विचार स्पष्ट करा.
उत्तरः
निसर्ग ही एक मोठी शाळा आहे. त्याला भिंती नाहीत. बसायला बाक नाही की शाळेची घंटा ही येथे नाही. शिक्षक म्हणजे निसर्ग व निसर्गातील प्रत्येक घटक.
Similar questions