India Languages, asked by rautpriyanshu151266, 1 day ago

भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले!mean​

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

My Answer Is given below .

Explanation:

उपरोक्त पंक्ती ‘जीवन गाणे’ या कवितेतून घेतली असून कवी ‘नितीन देशमुख’ निसर्गातील प्रत्येक घटक आपणांस काही मूल्ये व संस्कार शिकवित असतात हे सोदाहरण पटवून देत आहेत. आजच्या धावपळीच्या युगात संस्कारांची वानवा आहे. प्रसिद्धी आणि पैसा मुख्य ध्येय मानून मूल्ये गुंडाळून ठेवली जात आहेत.

जग भरकटलेले आहे. चांगल्या गोष्टींची घसरण होत चालली आहे. पण याही काळात तुळशीपुढे तेवत असलेल्या पणतीने मला शिकवले, तू असाच जळत रहा. प्रकाश देत रहा. अंधार, अज्ञान दूर सारत रहा. आजुबाजूला असलेल्या अनेक घटकांमधून बोध घेण्यासारखा आहे. मातीच्या पणतीने मला जळत रहायला, पेटत रहायला शिकवले. पणतीचे रुपक प्रस्तुत कवितेत वापरले असल्याने आशयसौंदर्य निर्माण झाले आहे

PLEASE MARK ME AS BRAINLIST .

Answered by Pinkmind
0

Answer:

तंत्रयुगात जग 'आनंदा' पासून भरकटत चालले आहे. स्वैराचाराने मूल्ये हरवताना दिसत आहेत. संस्कार लोपले आहेत. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी पणती कवीपुढे आदर्श आहे. सायंकाळी तुळशीपुढे तेवणारी पणती, तेवत राहून अंधाराचा नाश करते. प्रकाश देते माणसानेही दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी, मदत करण्यासाठी असेच कष्टाने तेवत राहिले पाहिजे.

पणतीचे रुपक, भरकटलेले जग या संकल्पनांनी कवितेचे आशयसौंदर्य खुलले आहे. तुळशीची पवित्रता अर्थसौंदर्य निर्माण करते.

Explanation:

In the age of technology, the world is moving away from 'happiness'. Arbitrariness seems to be losing values. Rituals are gone. A grandmother who gives light to others by burning herself is an ideal for the poet. In the evening, Panati, which burns before Tulsi, destroys the darkness by keeping it burning. gives light Answer: Man should also strive hard to give light and help to others.

The beauty of the content of the poem has been opened up with the concept of the metaphor of grandmother, lost world. The purity of tulsi creates economic beauty.

Similar questions