Geography, asked by kumbhajchandrak7814, 4 months ago

Bharat ani Brazil sthan vistar spasht kara

Answers

Answered by hindavi26
1

Answer:

भारत या देशात उन्हाळा ,पावसाळा, हिवाळा आणि मान्सून परतीचा काळ असे चार ऋतू आहे.

ब्राझील या देशात असे हवामान आढळत नाही. विषववृत्त सानिध्य याला कारणीभूत आहे.

हिमालय , हिंदी महासागर म हे घटक मान्सून परतीच्या पावसाला कारणीभूत ठरतात. ईशान्य दिशेने वारे वाहतात व हिमालय पर्वत मुळे अडवले जातात.

ब्राझील या देशात आग्नेय व्यापारी वारे यांच्यामुळे पाऊस पडतो. पण हे वारे अजस्त्र कड्या मुळे अडवले जातात. त्यामुळे प्रतिरोध पर्जन्य पडते.

Explanation:

hope it helps u...mark as a brainliest

Similar questions