Geography, asked by valkoligeeta, 6 months ago

भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते, ते लिहा.​

Answers

Answered by sakshidharpale2006
6

Answer:

(अ) चांगले परिणाम : (१) भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. (२) भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचर्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. (३) भरती-ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत. (४) भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. ( ५) भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.

ब) वाईट परिणाम : भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न (आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो

Explanation:

Plz mark my answer as brainiest..

Similar questions