India Languages, asked by kulkarninarayan17, 4 months ago

*भरत वाक्य या कवितेत विषय हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे?*

1️⃣ शाळेत शिकविले जाणारे विषय
2️⃣ गप्पा मारताना आलेला विषय
3️⃣ वासना, मोह, लोभ
4️⃣ निबंधाचा विषय​

Answers

Answered by chavanmanjit02
5

Answer:

वासना , मोह , लोभ

Explanation:

......

Answered by sanaprs44
5

Answer:

३ . वासना , मोह , लोभ ,

Explanation:

कारन कलंक म्हणजे डाग ( वाईट वीचार )

आणि झडो म्हणजे निघून जावो

Similar questions