Geography, asked by omkar8950, 1 year ago

भरती व ओहोटी म्हणजे काय ​

Answers

Answered by atharvdigital21
20

Answer:

भरती म्हणजे कधी कधी समुद्रच्या पाणी हे किनाऱ्यावर आचणक येत याच उलट ओहोटी म्हणजे कधी कधी पाणी खाली जाते

Similar questions