CBSE BOARD X, asked by kendremanohar65, 3 months ago

भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द​

Answers

Answered by RachelRoth53
24

Answer:

अभरती

Explanation:

this is the answer for your question

Answered by rajraaz85
10

Answer:

भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ओहटी.

समुद्राच्या पाण्याची वाढ आणि घट की भरती आणि ओहोटी या सज्ञेशी संबंधित आहेत. भरती म्हणजे जेव्हा समुद्राचे पाणी खूप मोठ्या प्रमाणात किनाऱ्याचा भाग व्याप्त करतो. समुद्राचे पाणी खूप मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी पसरते. आणि ओहोटी म्हणजे जेव्हा समुद्राचे पाणी खूप खोल पर्यंत जाते व समुद्र किनारा हा खूप मोठ्या प्रमाणात खाली होतो त्या प्रक्रियेला ओहटी म्हणतात. समुद्रातील पाण्याचे भरती आणि ओहोटी हे चंद्राचे गुरुत्वाकर्षण शक्तीवर अवलंबून असते. जेव्हा आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र असतो त्यावेळेस तो समुद्रातील पाणी आपल्या गुरुत्वाकर्षण शक्ती च्या साह्याने किनाऱ्याकडे खेचतो. जसा जसा चंद्राचा आकार कमी कमी होत जातो तसतसं त्याचे गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होऊन समुद्राला ओहोटी प्राप्त होते.

Similar questions