bharatatil naisargik
Answers
Explanation:
भूस्खलनाचे वर्णन दगडधोंडे, माती, कृत्रिम किंवा दोन्ही मिळून होणारे परिणाम असे केले जाते. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान, ऑस्ट्रियन-इटालियन आघाडीवर आल्प्स पर्वत मोहिमेदरम्यान हिमस्खलन झाले होते, त्यामध्ये अंदाजे 40,000 ते 80,000 सैनिक मृत्युमुखी पडले. बर्याच हिमखंडांनी आर्टिलरीच्या आगीमुळे कारवाई झाली.
आर्थिक फायद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक द्रव्याला किंवा आविष्कारालाही नैसर्गिक साधनसंपत्ती मानतात. शेतजमीन, खनिजे, वने, पाणी, पर्जन्यमान तसेच हवामान, भूरूप इ. बाबतींत नैसर्गिक अनुकूलता असलेली ठिकाणे वगैरे गोष्टी नैसर्गिक साधनसंपत्तीत येतात. जमीन, सागर व वातावरण यांच्यातून ही साधनसंपत्ती मिळविता येते. यांपैकी काही सरळ दिसतात, तर काहींचा शोध तंत्रविद्येचा साहाय्याने घ्यावा लागतो. यांपैकी काही एकदाच वापरता येऊ शकतात, तर काही पुनःपुन्हा निर्माण होऊ शकतात. नैसर्गिक साधनसंपत्ती वापर करून घेण्यासाठी मानवी श्रम, कुशलता आणि वैज्ञानिक तंत्रे यांची गरज असते.❤️