Geography, asked by shrutikumarifbg5886, 5 hours ago

bharathchya purva kinarayawar naisargik bandare kami ahe

Answers

Answered by sghvvishald11a
0

Answer:

please thanks for the answer

please mark as brainliest answer

Explanation:

भारताचा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून असून हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे.

या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम व पूर्व घाटातून येऊन मिळतात. जमिनीच्या मंद उतारामुळे त्यांचा वेग कमी असतो. त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे किनाऱ्यावर संचयन होऊन नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात, हा किनारा उथळ बनला आहे.

नैसर्गिक बंदराकरता खोल व दंतूर किनारा हे घटक महत्त्वाचे असतात; मात्र ही भौगोलिक स्थिती पूर्व किनाऱ्यावर आढळत नाही.

परिणामी, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

Similar questions