India Languages, asked by charitha54, 9 months ago

भरधाव समानार्थी शब्द ​

Answers

Answered by mamatadhakad8792
3

Answer:

don't know yaar sorry sorry

Answered by rajraaz85
0

Answer:

जलद, जोरात

दिलेल्या शब्दसमूहांचा अर्थ समान असणे म्हणजे समानार्थी शब्द होय.

काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालीलप्रमाणे -

  • करमणूक- मनोरंजन,
  • अंग - शरीर,
  • कमळ -पंकज,
  • उणीव - कमतरता,
  • अहंकार -गर्व,
  • कविता - काव्य,
  • अंधकार - तिमिर,
  • कथा - गोष्ट,
  • एकजूट - ऐक्य,
  • अपघात - दुर्घटना,
  • देऊळ - मंदिर,
  • डोळा - नेत्र,
  • असुर - दानव,
  • ढग - मेघ,
  • अभिनंदन - गौरव,
  • फुल - पुष्प,
  • करुणा - दया,
  • प्रशंसा - स्तुती,
  • मित्र - सखा,
  • क्षमा - माफी,
  • प्रवाह - ओघ,
  • प्रकाश - उजेड,
  • दगड - पाषाण,
  • चंद्र - शशी,
  • शक्ती - सामर्थ्य,
  • जीवन - आयुष्य,
  • जीव - प्राण
Similar questions