Bharatiya arthvyavsthechi vaishisht liha
Answers
Answered by
0
Answer:
विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
दारिद्र्याचे वाईट मंडळ.
भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये.
लोकसंख्या वाढीची उच्च पातळी.
मिळविलेले (कमी) दरडोई वास्तविक उत्पन्न.
बेरोजगारी, कमी बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारीचे प्रमाण.
Answered by
2
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरात मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न १,०८९ अब्ज डॉलर एवढे आहे (२००७). क्रयशक्तीच्या समानतेचा निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या प्रमूख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. भारताचा आर्थिक विकासदर २००६-०७ ह्या आर्थिक वर्षात ९.४% एवढा होता. परंतु, अतिशय मोठ्या लोकसंख्येमुळे भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न मात्र ९६१ डॉलर एवढेच आहे, तर PPP वर आधारित वार्षिक दरडोई उत्पन्न ४,१८२ डॉलर एवढे आहे. जागतिक बॅंक भारताची "अल्प-आय असणारी अर्थव्यवस्था" अशी गटवारी करते l
Similar questions