Math, asked by Karadesantosh569, 6 months ago

bharatvakya ya kavi
tetil vhyajata honara vichar​

Answers

Answered by XxAnushkakhanxX
1

Answer:

कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, ॲभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे.कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.

Answered by sandipsagare8588
1

Answer:

कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुरभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाले पाहिजेत. चांगल्या विचारांचे वळण लागावे अशी मोरोपंत इच्छा व्यक्त करतात. चांगले वागणे म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी सदोदित सज्जनांच्या संगतीत राहावे, लोकांनी सज्जनांचे वागणे, त्यांचे बोलणे, त्यांचे विचार अंगीकारावेत, हा विचार या कवितेत मांडला आहे.

Step-by-step explanation:

Similar questions