Geography, asked by akanshmani4342, 5 hours ago

Bhartacha madhyatun makarvrutta ge
le ahe chook. Ki barobar explain

Answers

Answered by priyanshasharma484
0

Answer:

दिले गेलेले विधान चूकीचे आहे.

भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. कर्कवृत्त, विषुववृत्तापासून २३° ३०' उत्तरेकडे आहे. हे भारताच्या मध्य भागातून जाणारे एक महत्वपूर्ण अक्षवृत्त आहे. यामुळे भारताचे दोन समान भाग भारताच्या आठ राज्यांतून जाते ज्यांचे नाव आहेत:राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम.

म्हणजेच उत्तर आणि दक्षिण भारत होतात. कर्कवृत्त

Similar questions