Hindi, asked by manasa1078, 11 months ago

bhartatil Pahile Dolphin sanshodhan Kendra Kothe aahe​

Answers

Answered by halamadrid
0

Answer:

भारत आणि आशिया मधील पहिल्या डॉल्फिन संशोधन केंद्राचे निर्माण बिहारच्या राजधानीत म्हणजेच पटना येथे होणार आहे.ऑक्टोबर ५,२०१९ रोजी पटना विद्यापीठाच्या आवारामध्ये गंगा नदीच्या काठी या केंद्राचा पाया रचला जाणार आहे.

या केंद्राचे मुख्य उद्देश्य म्हणजे डॉल्फिन संवर्धन प्रयत्नांना मजबूत करणे आणि विलुप्त होत असलेल्या सस्तन प्राण्यांना वाचविण्यासाठी संशोधन करणे असे आहे.

Explanation:

Similar questions