Business Studies, asked by shindesakshi764, 3 months ago

bhartatil vyapari bankanchi rachna savistar spasht kra​

Answers

Answered by aashu7032
0

Answer:

जनता, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक, सरकार, शेअर मार्केट आणि देशी-परदेशी संस्था यांच्याशी आर्थिक व्यवहार करणार्‍या संस्थेस बॅंक म्हणतात.

इ.स. २०१४ सालच्या मोजणीनुसार, भारतामधील व्यावसायिक बॅंकांची एकूण संख्या १६७ आहे व त्यांच्या शाखांची संख्या ८८ हजारांच्या आसपास जाते. इतक्या सगळ्या बॅंकांत काम करणार्‍यांची संख्या आठ लाखांहून थोडी अधिक आहे.

या तुलनेत चीनमधल्या व्यावसायिक बॅंकांची संख्या २५०, आणि बॅंकिंग सेवा देणार्‍या संस्थांची संख्या ३,७६९ इतकी आहे. या सगळ्या संस्थांच्या चीनमधल्या एकूण एक लाख ९६ हजार इतक्या शाखांमध्ये ३० लाख कर्मचारी काम करतात.

जगभरातल्या सर्वात मोठ्या १०० बॅंका घेतल्या, तर त्यात एकट्या चीनमधल्या ११ बॅंका आहेत, त्याही अगदी सुरुवातीच्या क्रमांकांवर. या यादीत भारतातल्या तीन बॅंका आहेत, मात्र त्या यादीत शेवटी शेवटी येतात. इंडस्ट्रियल ॲन्ड कमर्शियल बॅंक ऑफ चायना ही चीनमधली सर्वात मोठी बॅंक आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही तिची भारतातील प्रतिस्पर्धी बॅंक आहे. चीनच्या इंडस्ट्रियल ॲन्ड कमर्शियल बॅंकेचा व्यवसायाकार आहे २०,१०० कोटी डॉलर इतका. त्या तुलनेत भारतातील स्टेट बॅंकेचा व्यवसाय ४,००० कोटी डॉलर इतकाच आहे.

Similar questions