bhartiy sanskurti kosh
Answers
Answered by
1
Answer:
भारतीय संस्कृती कोश हा भारताच्या संस्कृतीबद्दल माहिती देणारा आणि भारतीय संस्कृती कोश मंडळाने प्रकाशित केलेला दहाखंडी कोश आहे. हा कोश महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केला आहे.स्वतंत्र भारताला एका बृहत कोशाची गरज होती.महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ज्ञानकोश आहेत पण केवळ भारतीय संस्कृतीच्या ज्ञानशाखा मांडणारा कोश तयार व्हावा या हेतूने भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती झाली आहे. पं. महादेवशास्त्री जोशी हे या कोशाचे प्रमुख संपादक आहेत.[१]
Similar questions