Social Sciences, asked by telangeakhil, 11 months ago

Bhartiya rajyaghatna Chi margdarshan Sanstha Mahiti liya​

Answers

Answered by Angelshira22518
0

Answer:

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे, असे सांगितले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ राजेंद्र प्रसाद चांगले मित्र होते.

Hope it helps

Similar questions