bhasha nasti tar marathi nibandh
Answers
Answer:
भाषेवर समाज उभा रहातो, मोठा होतो असा जगाचा अनुभव आहे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्नं आमच्या उराशी आहे. तसा तो घडवायचा तर भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाहीतर विकास व्हायचा पण आम्ही स्वत: लाच, स्वत:च्या इतिहासालाच विसरायचो. मराठी समृद्ध करून सध्याच्या जागतिकीकरणात, आधुनिकीकरणात तिला ज्ञानभाषा करण्याचं, तिला जागतिक व्यापार-उदीमाची भाषा करण्याचं आमचं स्वप्न आहे. ते का करायचं, कसं करायचं ह्याची ही समग्र योजना. भाषेबरोबरच मराठी संस्कृती आणि मराठी समाज कसा असावा, कसा असेल ह्याचंही चित्रं ह्या विभागात मांडत आहोत. म्हणूनच म्हणतो आहोत - "असा असेल आमच्या स्वप्नातला उद्याचा महाराष्ट्र".
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनाच मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी, त्याच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्याला उज्वल वैभव प्राप्त करून देण्यासाठी झाली. अगदी पहिल्यापासूनच ह्यासाठी पक्षानं आंदोलनं केली, लढे दिले आणि पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यासाठी केसेस अंगावर घेतल्या.
ह्या मराठीपणाचे संरक्षण, जतन आणि त्याची प्रगती करणं हा पक्षाचा ध्यास आहे. "मराठी माणसाचे गोमटे करणे" हा पक्षाच्या विचारांचा आत्मा आहे.
माणूस म्हणजे भाषा - भाषा आहे म्हणून माणूस आहे
माणसाला भाषाच नसती तर काय झालं असतं? प्राणी आणि माणूस ह्यात काय फरक असता? प्राण्यापासून माणूस वेगळा आहे कारण माणसाकडे भाषा आहे. माणसाला भाषा सापडली आणि त्याची प्रगती सुरु झाली. आपल्या भाषेतून माणूस जग बघायला लागला. आपण काय शिकलो ते जगाला सांगायला लागला. जगाकडून आपल्या भाषेतच शिकू लागला. लहान मूल बघा. आईचे शब्द त्याच्या कानावर पडतात आणि त्याची जगाची ओळख सुरू होते. त्यामुळे एखाद्या मुलाचा जन्म जसा त्याच्या घरात होतो, कुटुंबात होतो तसाच त्या मुलाचा जन्म त्याच्या भाषेत होतो. मुलाचा जन्म कुठे झाला असं आपण म्हटल्यावर आपण त्याच्या गावाचं नाव सांगतो किंवा त्याच्या घराचं नाव सांगतो. ते खरंच आहे पण तसंच हेही खरं आहे की त्या मुलाचा जन्म एका भाषेत होतो.
ह्या संदर्भात ई. एम. सियोरान नावाच्या विचारवंताचं वाक्य खूप झाली.
आज महाराष्ट्रात ६७ टक्के मराठी माणूस आहे, म्हणजे ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशी महाराष्ट्रातील तीन माणसांपैकी दोन माणसं आहेत. महाराष्ट्राची स्थापना झाली तेंव्हा राज्यात मराठी माणूस ७५% टक्के होता. त्याअगोदर म्हणजे आजपासून शंभर वर्षापूर्वी मराठी माणूस महाराष्ट्रात ९५% टक्के होता आणि असंच चालू राहिलं तर २०५० पर्यंत मराठी माणूस ६०% टक्क्यांच्या खाली जाईल. मराठी ही ज्यांची मातृभाषा आहे अशी माणसं महाराष्ट्रात अल्पसंख्यांक होतील आणि ज्या माणसांची मातृभाषा मराठी आहे ती मराठीत किती बोलतील? त्यांची परिसरभाषा (म्हणजे त्यांच्या आसपास जी भाषा बोलतात, ज्या भाषेचा वापर होतो किंवा मराठी मुलांच्या कानावर कुठली भाषा पडते) किती प्रमाणात मराठी असेल? शाळेत, कार्यालयीन कामकाजात, न्यायदानाच्या कामात, बॅन्केत, रस्त्यावर, दूरदर्शनवर किती मराठी राहील? ह्या सर्वांची उत्तरं आत्ता देणं कठीण आहे.
उत्तर:
प्रतीकांशिवाय विचार - भाषेशिवाय जीवन - हे एक संज्ञानात्मक वास्तव आहे जे बहुतेक आधुनिक मानवांना समजणे जवळजवळ अशक्य आहे. आपल्यातील बहुसंख्य लोकांसाठी, आपल्या विचारप्रक्रियांना आपल्या संज्ञानात्मक जगामध्ये भाषेचा अंतर्भाव, एक प्रचंड बौद्धिक कृत्रिम अवयव, अगणित पिढ्यांचे सामूहिक उत्पादन याद्वारे आकार दिला गेला आहे. मानवी विचार, बहुसंख्य लोकांसाठी, हा केवळ आपल्या विकसित न्यूरल आर्किटेक्चरचा वैयक्तिक परिणाम नाही तर भाषेमध्ये उपलब्ध असलेल्या अफाट प्रतीकात्मक आणि बौद्धिक संसाधनांच्या कर्जाचा परिणाम देखील आहे. भाषेशिवाय मानवी विचार कसा असेल?
भाषा आणि 'मन', किंवा प्रतीकात्मक संसाधने आणि संज्ञानात्मक क्षमता यांच्यातील संबंधाचा प्रश्न, तात्विकदृष्ट्या वेधक आहे, परंतु काल्पनिक व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीमध्ये संबोधित करणे कठीण आहे.
आम्ही भाषेशिवाय विचार करण्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु अर्थातच, आम्ही ते भाषेसहच करू. माझ्या स्वत:च्या कामात, मला विचारांमध्ये रस आहे — किंवा कदाचित मला समज आणि कृती म्हणायला हवे — जे केवळ भाषेत (उच्च गती, जाणिवेने चालवलेले निर्णय घेणे आणि खेळातील कृती) मध्ये प्रस्तुत केले जाते. पण भाषा नसलेल्यांना काय वाटेल?
भाषा नसलेल्या व्यक्तींचे दुर्मिळ प्रकरण बौद्धिक रुबिकॉनच्या ओलांडून जीवनात काही संभाव्य विंडो ऑफर करते, जर आपण भाषेच्या सामायिक प्रतीकांमध्ये आणि संवादात्मक वास्तवात स्वतःला विसर्जित न करता मानसिकदृष्ट्या विकसित केले असते. जरी आपण असा विचार करतो की केवळ बौद्धिकदृष्ट्या अक्षम, गुन्हेगारीदृष्ट्या दुर्लक्षित किंवा गैर-मानवांनी वाढवलेले लोक भाषा शिकण्यात अयशस्वी ठरतात, खरं तर, किशोरवयीन आणि प्रौढ लोक भाषा शिकू शकत नाहीत तितके दुर्मिळ असू शकत नाहीत.
#SPJ2