बहतांश जाग्रुत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात
Answers
Answered by
66
Answer:
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी असलेला अंदमान, निकोबार बेटांवरील पुन्हा जागृत झाल्याची चिन्हे आहेत. या ज्वालामुखीच्या तोंडातून राख बाहेर पडणे सुरू झाले आहे. यापूर्वी १९९१मध्ये हा ज्वालामुखी जागृत झाला होता, अशी माहिती येथील राष्ट्रीय सागरविज्ञान संस्थतर्फे (एनआयओ) देण्यात आली.
Explanation:
pls mark as brainlist
Answered by
15
Answer:
१) जागृत ज्वालामुखी चा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो २) भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो ३) त्यामुळे भूपट्ट सीमांचा ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव आणि वायू पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाण्यास वाव मिळतो म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.
Explanation:
from rayat shikshan sansthan vidyarthi paratinidhi.
Similar questions