India Languages, asked by maheshkamble04981497, 16 days ago

भवितव्य समानार्थी शब्द​

Answers

Answered by mittalsapna19
18

Explanation:

भवितव्य – अवश्यंभावी, होनहार।

Answered by rajraaz85
0

Answer:

विष्य , नशीब किंवा दैव हे शब्द भवितव्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत

Explanation:

समानार्थी शब्द म्हणजे दिलेल्या शब्दांचा सारखाच अर्थ असलेले शब्द.

समानार्थी शब्दांच्या जोड्या पुढील प्रमाणे -

गरम -उष्ण,

विलंब - उशीर,

माता -जननी,

फुल - सुमन,

हात - कर,

आभाळ -आकाश,

दया -प्रेम,

डोंगर -पर्वत,

दूर -लांब,

उत्सव -समारंभ,

देव - ईश्वर,

उजेड -प्रकाश,

नयन - नेत्र,

झाड - वृक्ष,

जमीन - भूमी,

रवी - भास्कर,

आराम - विश्रांती,

कुटुंब - परिवार.

Similar questions