Hindi, asked by Gayathri4953, 11 months ago

bhook lagli nahi tar in marathi composition

Answers

Answered by Hansika4871
9

ऊर्जा ही प्रत्येक सजीव गोष्टी साठी गरचेजी असते. हिरवेगार झाडे आपले खाणे सुर्य किरणे व पाण्याच्या मदतीने बनवतात आणि मांसाहारी प्राणी मांस खाऊन आपलं पोट भरतात.

माणसाला पण दिवसातील कामे करण्यासाठी ऊर्जेची खूप गरज असते आणि जर आपण उपाशी राहिलो तर....

आपले शरीर आपले साथ देणार नाही आणि मेंदू काम करणं थांबेल, आपण कितीही प्रयत्न केला तरी आपली कामे अपूर्ण राहणार, आपल्या शरीरात रक्त तयार होणार नाही आणि आपण आजारी पडू. म्हणूनच हा विचारच खूप भयानक आहे असे मला वाटते.

Similar questions