Bhougolik karaneliha bhupursht laharinna bhukmapchhaya pradesh nasato
Answers
Answered by
0
Answer:
कारण : भूकंपछायेचा प्रदेश म्हणजे जिथे भूकंप पोहचत नाही..
जेव्हा प्राथमिक किंवा द्वितीयक लहरी भूपृष्टावर पोहचतील तेव्हाच भूपृष्ठ लहरी येतील...जर या दोन्ही लहरी भूपृष्टावर पोहचतच नसतील तर भूपृष्ठ लहरी येणारच नाही..
त्यामुळे फक्त प्राथमिक आणि द्वितीयक लहरींना भूकंप छायेचा प्रदेश असतो
Explanation:
Pls mark me as brainliest and foll.ow me for more great answers
thank me plz
Similar questions