India Languages, asked by laundiya9027, 1 year ago

Bhraman dhwani naste tar essay in MARATHI LANGUAGE only

Answers

Answered by balasahebshinde98
74

जर भ्रमणध्वनी नसते तर आपल्याला दूर राहत असलेल्या आपल्या नातेवाईकांना बोलता आले नसते.आज आपण जी कामे घरीच बसल्या जागी करतो ती कामे आपल्याला करता आली नसती.भ्रमणध्वनीचे काही चांगले तर काही वाईट परिणाम असतात.

भ्रमणध्वनी नसला असता तर सर्व कुटुंब एकत्र राहिले असते.

Answered by Hansika4871
46

विज्ञान युगात नवीन नवीन शोधांची वाढ होत आहे, त्यातलाच एक शोध म्हणजे भ्रमण ध्वनी. आज मोबाईल सर्वांचीच गरज झालेला आहे. उठता, बसता अगदी दिवसाचे चोवीस तास आपण त्याचा वापर करत असतो. मोबाईलमुळे आपल्याला चांगल्या गोष्टी मिळाल्या असल्या तरी काही परिणामांना सामोरं जावं लागतं आहे.

आताच्या काळात मोबाईल नसेल तर कामे रखडतील, एकमेकां पर्यंत संदेश वहन होऊ शकणार नाही, संकट ग्रस्तांना मदत मिळू शकणार नाही, दूरदेशी च्या बातम्या कळू शकणार नाही. म्हणून मोबाईल आताच्या काळाची गरज आहे.

Similar questions