Bhraman dhwani naste tar nibandh in marathi
Answers
nasta tr nasta tyat kay evhdha......
◆◆भ्रमणध्वनी नसते तर!!◆◆
भ्रमणध्वनी आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहे.तेव्हा,भ्रमणध्वनी नसते तर!!, हा विचारच मनात खूप भीती निर्माण करतो.
भ्रमणध्वनीचे अनेक फायदे आहेत.जगातील बहुतांश लोकांशी आपण भ्रमणध्वनीमुळे संपर्क साधू शकतो.आपल्या जीवनातील आनंदानचे क्षण आपल्याला भ्रमणध्वनीच्या कैमेरामुळे जपून ठेवता येतात.
भ्रमणध्वनीमुळे आपल्याला घरबसल्या कार्यालयाचे काम करता येते. आपण घरबसल्या वस्तूंची खरेदी करू शकतो तसेच त्यावरून लाइट,गॅस,इत्यादिचे बिल भरता येते.भ्रमणध्वनी आपले मरनोरंजन करतो,त्यामुळे भ्रमणध्वनी हे हवेच.
पण भ्रमणध्वनीचे काही तोटे देखील आहेत.भ्रमणध्वनीमुळे आपण आपल्या कामावर,अभ्यासावर नीट लक्ष देत नाही.सारखं भ्रमणध्वनीकडे पहिल्यामुळे आपल्या डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो.
जास्त वेळासाठी भ्रमणध्वनीवर बोलल्यामुळे कानालाही त्रास होतो.काही लोकं सामाजिक हिंसा व खोटी बातमी पसरवण्यासाठी फेसबुक,व्हाट्सअॅपचा वापर करतात.अश्लील चित्रे,एमएमएस बनवून लोकांना ब्लैकमेल केले जाते.तेव्हा
असे वाटते की भ्रमणध्वनी नसते तर बरं झालं असतं.