Psychology, asked by aviralchaurasia9386, 3 days ago

Bhurupanchiv nave in Marathi

Answers

Answered by harshithrao
1

Answer:

sorry I don't know the answer

Answered by mad210216
3

पर्वत,दऱ्या, बेट, पठार, हिमनदी, डोंगर, वाळवंट, किनारपट्टी, ज्वालामुखी, समुद्र, द्वीपकल्प, नदी आणि मैदाने.

Explanation:

  • पृथ्वीवर विविध प्रकारची भूरूपे आपल्याला पाहायला मिळतात. पठार, पर्वत, मैदाने आणि टेकड्या हे पृथ्वीवरील मुख्य भूरूपे आहेत.
  • दऱ्या, हिमनदी, डोंगर, वाळवंट, किनारपट्टी, बेट, नदी ज्वालामुखी, समुद्र, द्वीपकल्प हे पृथ्वीवरील इतर भूरूपे आहेत.
  • भूरूप हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेली वेगवेगळे आकार व उंचीचे प्रदेश होय. भूरूपे ही पृथ्वीच्या पृष्ठभागाचे स्थलाकृतिक वैशिष्ट्ये आहेत.
  • ही भूरूपे पाऊस, वारा, बर्फ, जमिनीची धूप व टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होतात.

Similar questions