birsha muunda history marathi
Answers
Answered by
0
Answer:
बिरसा मुंडा Birsa Munda यांचा जन्म रांची जिल्ह्यातील उलिहातू गावात 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला होता. त्यांची मुंडा जाती बिरहकुल कुटुंबातील होती. मुंडा प्रथानुसार त्याचे नाव बिरसा ठेवले गेले. बिरसाच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव करमी हतू होते
Similar questions