India Languages, asked by sarikabapna1983, 3 months ago

बक्षीस ’ या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. *

A) कौतुक

B) पारितोषिक

C) भेट

D) पुस्तक

 

This is a required question

Answers

Answered by studay07
10

Answer:

बक्षीस = पारितोषिक  

A )कौतुक= प्रशंसा  

C) भेट= उपहार  

D) पुस्तक= ग्रंथ  

पर्यायातील इतर शब्ध हे बक्षीस च्या समानार्थी नाहीत. त्या शब्धचा अर्थ वरील प्रमाणे होतो ,त्या मुळे पर्याय B) उत्तर बरोबर आहे.  

मराठी भाषेतील इतर काही समानार्थी शब्ध  

  • आहार – भोजन  
  • कपाळ – भाळ
  • झाड – वृक्ष  
  • दिवस – वार  
  • पक्षी – खग  
  • फूल – पुष्प
Answered by gop96519
0

Answer:

समानार्थी शब्द लिहा.

१) बक्षीस -

यश

Similar questions