History, asked by nangareprathamesh91, 4 months ago

बखरीचे विषय). संकल्पना पूर्ण करा.​

Answers

Answered by sainathamhetre1111
4

Answer:

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे.तो दक्षिण आशियातील, विशेषकरून मराठी साहित्यातील, ऐतिहासिक साहित्यातील एक प्रकार आहे. ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचावयास मिळते.[१] आता पर्यन्त २०० बखरी लिहिल्या गेल्या असतील. जास्तीत जास्त बखरी इ.स.१७६० आणि १८५० च्या दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत.

Similar questions