बखर हा शब्द कोणत्या शब्दवरून आला
Answers
Answered by
4
Answer:
बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे.तो दक्षिण आशियातील, विशेषकरून मराठी साहित्यातील, ऐतिहासिक साहित्यातील एक प्रकार आहे. ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचावयास मिळते.[१] आता पर्यंत २०० बखरी लिहिल्या गेल्या असतील. जास्तीत जास्त बखरी इ.स. १७६० आणि १८५० या कालावधी दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत.[२]
Explanation:
pls mark me as brainlist
may god bless you
hav a great days ahead
Similar questions