बळी पडणे Marathi vakayatt upayog
Answers
Answered by
1
Answer:
इयत्ता चौथी
विषय : मराठी ( बालभारती)
वाक्प्रचार संग्रह
*निर्मिती व संकलन:*
*श्री.राहुल मारुती भोसले*
अध्यापक
विद्यामंदिर रत्नाप्पा कुंभार नगर
ता.करवीर, जि.कोल्हापूर
*२.बोलणारी नदी*
१) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे.
२)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे.
३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे.
४)नवल वाटणे - आश्चर्य वाटणे
५)गंमत करणे - फजिती करणे.
६)खूश होणे - आनंदी होणे.
७) डोळ्यांसमोर नाचणे - एखादी गोष्ट सतत लक्षात येणे.
८)खोडी उलटणे - आपण केलेली खोडी आपल्याच अंगाशी येणे.
९) बिनधास्त राहणे - बेफिकीर , कसलीही काळजी न करता राहणे.
Answered by
4
Answer:
बळी पडणे= मान करणे
hope it's help u
Similar questions
English,
5 months ago
Computer Science,
5 months ago
Computer Science,
5 months ago
English,
10 months ago
Computer Science,
10 months ago
Math,
1 year ago