India Languages, asked by pdpawar26, 6 months ago

बळी तो कान पिळी ह्या म्हणी चा वाक्यात उपयोग करा ​

Answers

Answered by sohamsharma982
0

hzjsijeidjrindgdkdg udjrgrirn

Explanation:

  1. tuhibjebjejsk
Answered by mad210216
3

बळी तो कान पिळी या म्हणीचा वाक्यात प्रयोग.

Explanation:

  • म्हणीचा वाक्यात प्रयोग:
  • रामकुमार सिंह नावाच्या गुंड्याचे म्हणणे विभागातील सगळ्या सुशिक्षित लोकांना नाइलाजाने ऐकावे लागायचे. म्हणतात ना, 'बळी तो कान पिळी'.
  • या म्हणीचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तिकडे सामर्थ्य किंवा ताकद असते, अशा माणसाचे इतर लोकांना ऐकावेच लागते.
  • जो माणूस बलवान असतो किंवा ज्याच्याकडे सत्ता असते, असा माणूस इतर माणसांवर आपला हक्क बजावतो किंवा त्यांना आपल्याला हवे तसे वागवतो. बलवान माणसाकडे सत्ता असल्यामुळे इतर लोकांना त्याचे ऐकावेच लागते, कारण त्यांच्याकडे दूसरा कोणता पर्याय नसतो.

Similar questions