blood donation camp advertisement in marathi
Answers
Answered by
8
blood give
In hospital, many dose , like maliria
I hope my answer is right
Answered by
17
!! नेत्रा चॅरिटेबल ट्रस्ट !!
* भव्य रक्तदान शिबिर *
रक्त हे चेकअप मानवाचे जीव वाचू शकते, आर्टिफिशल पद्धतीने रक्तानं बनवता आल्याकारणाने रक्तदान हाच ब्लड बँक साठी उपयुक्त इलाज आहे.
वाढत्या रोगराईमुळे तसेच अपघातांमुळे रक्ताची गरज सगळ्या दवाखान्यांना व हॉस्पिटलला लागते.
त्यामुळे रक्तदान शिबिराला भेट द्या व रक्तदान करा हेच तुमच्याकडे नम्र विनंती.
""चला रक्तदान मोहीम राबवू या, रक्तदान करून जीव वाचवू या""
ठिकाण: सावरकर उद्यान, अंधेरी पश्चिम
कधी : ३ एप्रिल २०२०, सोमवार
वेळ: दुपारी २ ते संध्याकाळी ६
Similar questions