Hindi, asked by purvaDeepakGaikwad, 1 month ago

*बलसागर या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.* 1️⃣ समुद्राचे नाव 2️⃣ प्रचंड शक्तिशाली 3️⃣ ताकदवान 4️⃣ देशप्रेमी​

Answers

Answered by aastha1260
6

Answer:

2️⃣ प्रचंड शक्तिशाली

Explanation:

2️⃣ प्रचंड शक्तिशाली

Answered by tushargupta0691
0

Answer:

2️⃣ प्रचंड शक्तिशाली

Explanation:

स्पर्धा परीक्षा मराठी शब्दसंग्रह-गणेश कऱ्हाडकर;यूनिक प्रकाशन;द्वितीय आवृत्ती-2018.

मो.रा.वाळंबे शब्दरत्न-संकलन व लेखन-गणेश कऱ्हाडकर;2019.

महाराष्ट्र भाषेचा कोश - १८२९, सरकारच्या आज्ञेने तयार झालेला; - जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे, गंगाधरशास्त्री फडके, सखारामशास्त्री जोशी, दाजीशास्त्री शुक्ल आणि परशुरामपंत गोडबोले या सहा पंडितांनी तयार केलेला आहे. त्यात मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत. (ह्या कोशाचा उल्लेख सरस्वती शब्दकोशात आहे. पण त्यांना तो पहायला मिळाला नाही, असे कोशकारांनी नमूद केले आहे.) हा कोश ऑनलाईन उपलब्ध आहे.

कॅन्डी-मोल्सवर्थ यांचा इंग्रेजी-मराठी शब्दकोश, १८३१

रघुनाथ नारायण अध्वारी उर्फ पंडितराज, १८६०, राज्यव्यवहार कोश

मराठी भाषेचा नवीन कोश - रघुनाथ भास्कर गोडबोले - प्रकाशन वर्ष १८७०

शुद्ध मराठी कोष, व्ही.आर.बापट आणि बी. व्ही. पंडित, १८९१, जगद्धितेच्‍छू, पुणे

मराठी शब्दरत्नाकर, वासुदेव गोविंद आपटे, १९२२; विस्तारित शब्द रत्नाकर - विस्तार : ह.अ.भावे, जून १९९५ (मूळ कोशात ३६७१६ शब्द होते. विस्तारित कोशात ६०५५९ मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत.)

सरस्वती शब्दकोश (मराठी भाषेची उत्पत्ति ह्या विषयावर एक निबंध आणि परिशिष्टे यासह), मूळ रचनाकार कै.विद्याधर वामन भिडे, पुरवणी रचनाकार ‌ डॉ.रा.शं.वाळिंबे, आवृत्ती पहिली १९३०, आवृत्ती दुसरी १९६९, पृष्ठसंख्या - २०६० च्या पेक्षा अधिक

दाते-कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश, १९३२-१९३८, १ ते ७ खंड, पुरवणी खंड, पुणे, महाराष्ट्र कोशमंडळ

मराठी धातुकोश, वि.का.राजवाडे, १९३८, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे

मराठी व्युत्पत्ती कोष, कृ.पां.कुलकर्णी, १९४२

तुळपुळे-फेल्डह्हाउस संपादित जुन्या मराठीचा कोश,

हेन्री यूलसंपादित हॉबसन-जॉबसन कोश,

मोनिअर-विल्यम्स आणि आपटे ह्यांचे संस्कृत-इंग्रजी कोश,

चतुर्वेदीसंपादित हिंदी-इंग्रजी कोष

#SPJ3

Similar questions