बर्फाच्छादित प्रदेशात खडक फुटताना पिस्तूल मधून गोळी झाडल्यासारखा आवाज होतो चूक की बरोबर ओळखा
Answers
Answered by
0
Answer:
बरोबर ..कारण बर्फाचा दबाववाढल्याने खडक फुटतो व थंड वातावरणात आवाज वेगाने व अधिक तीव्रतेने पसरतो
Similar questions