Bramandhani mobail band zale tar
Answers
■■मोबाईल बंद झाले तर!!!■■
आजकल मोबाईलचा उपयोग आपल्यामधील जवळजवळ प्रत्येकजण विविध कामांसाठी करत असतो. मोबाईल आताच्या काळात एक आवश्यकता बनले आहे. मोबाईल शिवाय जगणे खूप कठीण होईल.अशा वेळी, जर मोबाईल बंद झाले तर, लोकांना खूप समस्या होतील.
मोबाईल बंद झाले तर, आपण इतरांशी संवाद कसा साधणार?मग आपल्याला टेलिफोन वर अवलंबून रहावे लागेल.
मोबाईलवर आपण घरबसल्या ऑफिसचे काम करू शकतो, तसेच आपल्याला मोबाईलमुळे अभ्यासात खूप मदत मिळते. मोबाईलवर आपण घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करू शकतो, बिल भरू शकतो. मोबाईल बंद झाले तर, आपण या गोष्टी कसे करणार?
मोबाईलवर आपल्याला गाणी ऐकायला मिळते, चित्रपट पाहायला मिळते, आपण सोशल मीडिया द्वारे आपल्या मित्र मैत्रिणींसोबत संवाद साधू शकतो, त्यामुळे आपले मनोरंजन होते. मोबाईल बंद झाले तर, आपला मनोरंजन कशा प्रकारे होईल?
म्हणून, मोबाईल बंद झाले तर, असा विचार सुद्धा आपण करायला नको.