Geography, asked by Krutik7897, 11 months ago

Brazil pachimaye kaday Chala dhoran mahiti

Answers

Answered by kanawadevikas567
2

Explanation:

ब्राझीलमधील प्रामुख्याने ब्राझीलमधील प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागात पावलो या महानगरात आणि औद्योगिक विदेशात नागरीकरणाचे वाढ सर्वाधिक आहे देशातील काही भागांत होणारी लोकसंख्येची वाढ वस्त्यांचे होणारी केंद्रीकरण लक्षात घेऊन सरकारने पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे काही भागांतच होणारी नागरी करून कमी होऊन लोकसंख्येच्या विकेंद्रीकरण होईल आणि देशातील लोकसंख्या वितरण आतील असमतोल कमी होईल

Similar questions