Hindi, asked by anshmishra1333, 1 year ago

brid vakya school Marathi​

Answers

Answered by Hansika4871
41

"मी मराठी, अभिमान मराठी"

(ह्याचा अर्थ असा होतो की मराठी ही माझी भाषा आहे त्यामुळे ही भाषा शिकून समृध्द करणं ह्यातच त्या भाषेचा अभिमान आहे)

"वाचू, बोलू आनंदे, गाऊ मराठीचे गोडवे"

(मराठीचा प्रचार आणि प्रसार करून मराठी भाषा सर्व दूर पोचवण्यांचे काम करू)

Answered by dynamo1660
7

Brid vakya in Marathi

Explanation:

Similar questions