बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात. तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का?
Answers
Answered by
0
no he is not in motion with respect to its stationary objects
Answered by
2
Answer:
गती हि एक सापेक्ष कल्पना आहे.
जर एखादी वस्तू भोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात,
जर ती भोवतालच्या संदर्भात आपली जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात.
एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी तुम्हाला तिचे निरीक्षण करावे लागेल.
जर ती आपली जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे, गतिमान नाही असे तुम्ही म्हणू शकता.
म्हणजेच बस मध्ये आपल्या शेजारील बसलेली व्यक्ती हि आपल्या संदर्भाने गतिमान नाही.
परंतु बाहेरून निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भाने ती गतिमान असेल.
Similar questions