बटाट्यांना कोंब घेऊ नये ती नाचू नयेत यासाठी______ चा वापर करतात.
१) धुरीकरण
२) परिरक्षक
३) किरणीय
४) पाश्चरीकरण
Answers
Answered by
1
Answer:
३) किरणीय
Explanation:
बटाट्यांना कोंब घेऊ नये ती नाचू नयेत यासाठी किरणीय चा वापर करतात
Answered by
0
Answer:
बटाट्यांना कोंब घेऊ नये ती नाचू नयेत यासाठी_धुरीकरण_____ चा वापर करतात.
Explanation:
अशा उच्च-मूल्याच्या पीक प्रणालींमध्ये धूरफवारणी ही एक प्रभावी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्यवस्थापन पद्धती आहे
बटाटा म्हणून. मेटाम सोडियम, क्लोरोपिकिन आणि 1,3-डायक्लोरोप्रोपिन ही मुख्य रसायने वापरली जातात
Similar questions