बदलाची क्षमता बुद्धिमत्तेचा मापदंड आहे निबंध
Answers
Answer: आयुष्यात बदल ही बाब अपरिहार्य आहे. माणसाने नेहमी बदलाला अनुसरून जगण्यासाठी शिकले पाहिजे. आयुष्य हे प्रवाही आहे. बदलत्या काळानुसार आपल्या स्वतः मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे.
एखाद्याची बदलाला अनुसरून जगण्याची क्षमता ही त्याच्या बुद्धीमत्तेची पातळी निश्चित करते हे खरोखर खरे आहे. चांगला बदल हा एक उत्तम गुण आहे. आपण परिस्थितीशी जुळवून घेतले तर आपण काहीही साध्य करू शकतो.
जर एखाद्या माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला स्वतःला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्याने प्रयत्न करणे थांबवू नये. त्याने आपली रणनीती बदलली पाहिजे आणि यशस्वी झाले पाहिजे.
सर्व महान पुरुष आणि स्त्रियांनी बदलाचे तत्त्व अनुसरून यश संपादन केले आहे. बुद्धिमत्ता आपल्याला आयुष्यात मदत करतेच, परंतु बदल मात्र त्याहीपेक्षा बरीच काही मदत करतो. तर त्यामुळे परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्यास शिका.
Explanation: