India Languages, asked by vishwajitdhole, 1 year ago

बदलाची क्षमता हा बुद्दिमत्तेचा मापदंड आहे, हा निबंध लिहा.

Answers

Answered by AadilAhluwalia
1

बदल घडवून आणण्याची क्षमता बुद्धिमत्तेचे माप आहे. आपण किती बुद्धिमान आहोत हे याचे प्रमाण कळते. बुद्धिमत्ता एखादाची विचार करण्याच्या क्षमतेवर निर्भर असते. तसेच बदल घडवणे इच्छा शक्तीवर अवलंवून असते.

समाजात चांगले बदल घडवणे एखाद्याला त्याचे कर्तव्य वाटणे आवश्यक आहे. बुद्धिमत्तेचा सदुपयोग करून एखादा माणूस समाजात चांगला बदल घडवून आणू शकतो. तसेच बुद्धिमत्तेचा वाईट उपयोग करणारा वाईट वृत्तीचा असतो.

बदल घडवणारी बुद्धिमत्ताच आहे हे मात्र खरं. कारण बॉम्ब बनवणाऱ्या माणसाला पण बुद्धी असते आणि समाज सुधारकाला हि बुद्दी असते. दोघे ही समाजात बदल घडवू इच्छितात, पण हेतू मात्र वेगवेगळा असतो.

Similar questions