Hindi, asked by devanandgavhad25, 9 months ago

बदलाची क्षमता हा बुद्धीमातेचा मापदंड आहे​

Answers

Answered by Hansika4871
1

मानवी उत्क्रांतीची सुरावात ही बदला पासून झाली. शेपूट असलेल्या माणसांपासून पुढे चार पाय मग दोन पाय मग उभा माणूस असा शारीरिक बदल झाला, त्या काळात कंदमुळं, प्राणी मारून खाणारा माणूस अंतर्गत बदलामुळे त्याच्या खण्या पिण्यात ही बदल झाला.

बदलामुळे मानवाचा विविध अंगाने विकास झाला. बदलाचा आणि मानवी बुद्धीचा संबंध असल्यामुळे शारीरिक, मानसिक, वैचारिक पातळीत बदल होऊन पुढे ह्या बदलाने शोध, संस्थापन, निर्माण झाले ज्याने करून संपूर्ण मानव जातीला त्याचा उपयोग झाला. गरज ही शोधाची जननी असली तरी बदल त्या मागचे मुख्य कारण आहे.

Similar questions