Hindi, asked by Anonymous, 11 months ago

बदलाची क्षमता हा बुद्धिमातेचा मापदंड आहे ।

write essay in marathi on above topic ☝️☝️​ in marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
1

बदल घडवून आणण्याची क्षमता आपल्या बुद्धिमत्तेचे मापदंड आहे. समाजात दोन प्रकारचे बदल असतात. चांगले व वाईट. आणि ते घडवून आणणे आपल्या बुद्धिमत्तेची क्षमता ठरवते. चंगले बदल घडवणारा माणूस पण बुद्धिमान असतो आणि वाईट बदल घडावणार सुद्धा बुद्धिमान असतो.

उदा - समाज सुधारक सुद्धा बुद्धिमान असतो आणि बॉम्ब बनवणार सुद्धा बुद्धिमान असतो.

बुद्धिमत्ता मोजण्यासाठी आपली आत्मक्षमता जाणणे आवश्यक असते. आपण बदल घाडावण्यायोग्य आहोत की नाही हे समजते.

खरं आहे, बदल घडवण्याची क्षमता हा बुद्धिमत्तेचे मापदंड आहे.

Similar questions