Sociology, asked by jaywadar, 4 months ago

बदलती ग्रामसंस्कृती योग्य की अयोग्य ते स्पष्ट करा​

Answers

Answered by sumanpreet2012005
0

Answer:

संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.[१]

Similar questions